Chandu Champion या चित्रपटाची टीम एका अभिमानास्पद आणि जल्लोषासाठी एकत्र आली होती. कारण होतं कार्तिकच्या फिल्मफेअर अॅवार्डचं सेलीब्रेशन.
Vicky Donor च्या 13व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली.