Amrita Khanvilkar "एकम" हे अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या मुंबईतील नव्या घराला दिलेले नाव आहे, जिथे तिने नुकताच गृहप्रवेश केला
'Mahabharata: Ek Dharmayuddha' ही एक भव्य पौराणिक गाथा असून 26 ऑक्टोबर पासून सायंकाळी साडेसात वाजता वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
Chandu Champion या चित्रपटाची टीम एका अभिमानास्पद आणि जल्लोषासाठी एकत्र आली होती. कारण होतं कार्तिकच्या फिल्मफेअर अॅवार्डचं सेलीब्रेशन.
Satyajeet Padhye पाध्ये यांनी भारताचा पहिला हेल्थकेअर मॅस्कॉट — विचार कर अर्थात VK हा सह्याद्री हॉस्पिटल्ससाठी तयार केला आहे.