अभिनेत्री अमृता खानविलकरच्या “एकम” मधल्या पहिल्या दिवाळी पार्टीची खास झलक
Amrita Khanvilkar "एकम" हे अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या मुंबईतील नव्या घराला दिलेले नाव आहे, जिथे तिने नुकताच गृहप्रवेश केला
- अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमीच तिच्या खास अशा सोशल मिडिया पोस्टसाठी ओळखली जाते.
- यावेळी देखील तिने दिवाळी निमित्तच्या एका खास पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत.
- हे फोटो आणि पार्टी खास आहे कारण ही पार्टी तिच्या एकम या घरामधील पहिली दिवाळी पार्टी आहे.
-
यामध्ये तिने तिच्या खास मित्र-मैत्रिणींसह ही खास पार्टी केली.
- “एकम” या तिच्या मुंबईतील नव्या घरा तिने नुकताच गृहप्रवेश केला.





