अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी ‘या’ सेलिब्रिटींची हजेरी, पाहा फोटो

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी 'या' सेलिब्रिटींची हजेरी, पाहा फोटो

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी 'या' सेलिब्रिटींची हजेरी, पाहा फोटो

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी याच्या शाही विवाहाचा धामधुम सुरू आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
Exit mobile version