Download App

Anant Radhika च्या लग्नात दिग्गजांची मांदियाळी! पाहा फोटो

Anant Radhika चा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यासाठी देश-विदेशातील पाहुण्यांसह बॉलिवूड, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

1 / 6

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचे शाही विवाह सोहळा पार पडला.

2 / 6

देश-विदेशातील पाहुण्यांसह बॉलिवूड, क्रिकेट आणि राजकारण या क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

3 / 6

गेल्या अनेक महिन्यांपासून अनंत अंबानी-राधिका मर्चंट या दोघांच्या शाही विवाहाची चर्चा सुरू आहे.

4 / 6

या जोडप्याचे शाही विवाह इतके भव्यदिव्य होते की ते महाराजांच्या भव्यतेची आठवण करून देणारे होते.

5 / 6

यामध्ये क्रिक्ट क्षेत्रातील विविध खेळाडूंनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यात जसप्रित बुमराह आणि पत्नी संजना हटके दिसत होते.

6 / 6

तर राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी देखील या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. त्यात स्वतः शरद पवार देखील उपस्थित होते.

follow us