X
Download App
विधानसभा निवडणूक 2024
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
Gallery
»
Budget 2025 Finance Minister Nirmala Sitharaman Participates In Halwa Ceremony
Budget 2025 : अर्थसंकल्पाला अंतिम टप्प्यात, अर्थमंत्री सीतारामन यांनी हलवा समारंभाला लावली हजेरी
Written By:
Rohini Gudaghe
Last Updated:
January 25, 2025 / 05:53 PM IST
Nirmala Sitharam Participates In Halwa Ceremony : केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी’हलवा’ समारंभात भाग घेतला.
सीतारामन यांच्याशिवाय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि वित्त सचिव तुहीन कांता पांडे, आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ आणि इतर वरिष्ठ अधिकारी या समारंभाला उपस्थित होते.
मागील चार पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प आणि एक अंतरिम प्रमाणेच आगामी बजेट देखील पूर्णपणे पेपरलेस असेल.
सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी 2025-26 साठी त्यांचा सलग आठवा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जीडीपी वाढीचा दर या आर्थिक वर्षात 6.4 टक्क्यांवर आला आहे, तो मागील आर्थिक वर्षातील 8.2 टक्क्यांवरून खाली आलाय.
दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी पारंपारिक गोड डिश हलवा मोठ्या कढईत तयार केला जातो. अर्थमंत्र्यांकडून विधीपूर्वक हलवा केला जातो.
दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी पारंपारिक गोड डिश हलवा मोठ्या कढईत तयार केला जातो. अर्थमंत्र्यांकडून विधीपूर्वक हलवा केला जातो.
समारंभाच्या सांस्कृतिक महत्त्वाव्यतिरिक्त, ते अर्थ मंत्रालयाच्या बजेट ‘लॉक-इन’ कालावधीच्या प्रारंभाचे प्रतीक आहे.
Tags
Budget 2025
Budget 2025 halwa ceremony
Halwa Ceremony
Nirmala Sitharaman In Halwa Ceremony
Nirmala Sitharaman Participates In Halwa Ceremony
follow us
संबंधित बातम्या
हलवा सेरेमनीतील हलव्याची खास रेसिपी, कोण तयार करतं? कुणाला मिळतो? जाणून घ्या उत्तरं..
राजीव गांधी फाउंडेशनमध्ये किती SC- ST, राहुल गांधींच्या दाव्यावर अर्थमंत्र्यांनी दिला प्रत्युत्तर
ताजी बातमी
नगरकरांसाठी मोठी बातमी, जिल्ह्यात साडेतीन हजार कोटींचे प्रकल्प उभारले जाणार…
6 hours ago
Torres Ponzi Scheme : फसवणुकीचा आकडा तब्बल 1 हजार कोटींवर, 3700 लोकांना गंडवलं..
6 hours ago
राष्ट्रवादीच्या बाबुराव चांदेरेंच्या अडचणीत वाढ, मारहाण प्रकरणात अखेर गुन्हा दाखल
6 hours ago
राजकीय खुर्ची बदलते! डीपीडीसी बैठकीत प्रताप सरनाईकांनी सावंतांना सुनावलं…
6 hours ago
आरक्षण डावलून होणाऱ्या जिल्हा बँकेच्या भरतीला वंचित बहुजन आघाडीचा विरोध, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन
7 hours ago