मुख्यमंत्री Eknatha Shinde पोटनिवडणुकीच्या प्रचारात, पाहा रोड शोचे फोटो
letsupteam
Untitled Design (4)
पुण्यात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यात रोड शो, नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहे
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. प्रचाराला शेवटचे काही तास शिल्लक असताना, उमेदवारांची रणधुमाळी सुरू
मुख्यमंत्री शिंदे यांनी स्व. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाची सदिच्छा भेट घेतली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी रोड शो केला
पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे
प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिल्याने सर्वच पक्ष प्रचाराच्या मैदानात ताकदीने उतरले आहेत
राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षात जनाधार नेमका कोणाच्या बाजूने आहे, याचे चित्र कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील निकालात उमटणार
मुख्यमंत्री शिंदे यांनी कसबा तसेच चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक गांभीर्याने घेतली आहे.