ठाकरे ते शाहरुख खान; सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नसमारंभाला ‘या’ दिग्गज मंडळींनी सहकुटुंब लावली हजेरी

खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा शाही विवाह सोहळा काल शनिवार, 20 जून रोजी अत्यंत थाटामाटात पार पडला.

Untitled Design (17)

Untitled Design (17)

कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के शिवकुमार यांनी लावली खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्याला उपस्थिती. नवदाम्पत्याला दिले शुभाशीर्वाद
Exit mobile version