Download App

Rohit Saraf च्या नव्या फोटोंवर चाहते फिदा; सोशल मिडीयावर शेअर केले फोटो

Rohit Saraf हा कायम वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याच्या ‘इश्क विश्क रिबाऊंड’ ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली.

1 / 5

अभिनेता रोहित सराफ (Rohit Saraf) हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.

2 / 5

त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘इश्क विश्क रिबाऊंड’ या चित्रपटा ने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली.

3 / 5

तसेच तो त्याच्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असतो.

4 / 5

अलीकडेच मुंबईत त्याने त्याच्या ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’च्या शूटला सुरुवात केली.

5 / 5

शशांक खेतान दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

follow us