Filmfare Marathi च्या रेड कार्पेटवर स्टाईल आयकॉन शुभंकर तावडेचा स्टायलिश अंदाज…
shruti letsupp
मराठी मनोरंजनविश्वात मानाचा समजला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.
मराठी मनोरंजनविश्वात मानाचा समजला फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.
यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वाचं लक्ष लागून राहिलं होतं.
या सोहळ्यात अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती.
त्यात अभिनेता स्टाईल आयकॉन शुभंकर तावडेचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला
ब्लॅक ड्रेसमध्ये त्याचा लूक प्रेक्षकांना खुपच भावला