स्लीव्हलेस ते डेनिम जमसुट शुभंकर तावडेचे पाच हटके लूक्स, पाहा फोटो…

शुभंकर तावडे हा कायम त्याचा वैविध्यपूर्ण भूमिका आणि कमालीच्या फॅशन स्टाईलिंगसाठी ओळखला जातो.

फॅशन च्या जगात तो कायम चर्चेत असतो. नेहमीच हटके लूक्स घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.

रेड कार्पेट असो किंवा एथनिक लूक्स असो शुभंकर त्यांचा स्टायलिश अंदाज कायम दाखवतो. शुभंकरच्या अशाच टॉप फाईव लूक्स बद्दल जाणून घेऊ या!

शुभंकर नेहमीच त्याच्या फॅशनमध्ये वैविध्यपूर्ण गोष्टी करण्यावर भर देतो.
