Download App

फ्लॅशबॅक लंडन ट्रीप; Amruta Khanvilkar च्या लंडन ट्रीपचे अनसीन फोटो

Amruta Khanvilkar मराठमोळी अभिनेत्री अमृता खनविलकरने नुकतीच तिच्या फॅमिली सोबत लंडन ट्रीप एन्जॉय केली.

1 / 5

मराठमोळी अभिनेत्री अमृता खनविलकरने नुकतीच तिच्या फॅमिली सोबत लंडन ट्रीप एन्जॉय केली.

2 / 5

या दोघीही ब्लॅक ड्रेसमध्ये आपलं सौंदर्य खुलवत आहेत

3 / 5

अमृता जोरदार काम करताना दिसत असली तरी ती तिच्या घरच्यांना देखील तितकाच वेळ देते

4 / 5

या फोटोंमध्ये तिच्यासोबत अभिनेत्री श्रेया बुगडे देखील दिसत आहे.

5 / 5

त्यानंतर आता तिने या ट्रीपचे काही अनसीन फोटो पोस्ट केले आहेत

follow us

वेब स्टोरीज