डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असताना ही घटना घडली.
3 / 8
पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मावळमधील कुंडदेवी मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे
4 / 8
पुणेकरांनो घाबरू नका, वेळ पडल्यास नागरिकांना एअर लिफ्ट करू : मुख्यमंत्री शिंदे
5 / 8
पुण्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना, हवामान विभागाचा रेड अलर्ट
6 / 8
पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. रात्रभर पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याने अनेक घरांत पाणी साचलं आहे, रस्त्यावरील गाड्या देखील पाण्याखाली गेल्या आहेत.
7 / 8
मोठी बातमी! पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश; पुणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त निलंबित
8 / 8
आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज पुणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.