आरक्षणाच्या लढ्यासाठी मुंबईत मराठा बांधवांची गर्दी
मराठा आंदोलकांनी आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसर अक्षरशः भरून टाकला आहे.
या ऐतिहासिक मोर्चामुळे मुंबईत मराठा समाजाच्या ताकदीचे भव्य दर्शन घडत आहे.
‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण दणाणून गेले आहे.
WhatsApp Image 2025 08 29 At 10.26.24 AM (1)
मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी दहा वाजता उपोषणाला सुरूवात केली आहे.
ढोल-ताशांच्या गजरात जरांगे यांचे स्वागत करण्यासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झालेत.
– आझाद मैदान हाऊसफुल! लाखो मराठा बांधवांचा जनसागर