प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हिने अल्पावधीत कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे.
2 / 5
‘रॉकस्टार’ (Rockstar Movie) या सिनेमातून नर्गिसने कलाविश्वात पदार्पण केलं. बऱ्याचदा ही अभिनेत्री तिच्या अभिनयापेक्षा स्टाइल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येते.
3 / 5
यावेळी ती तिच्या ग्रीस ट्रीपच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. नर्गिसने सोशल मिडीयावर आपले ग्रीस ट्रीपचे खास फोटो शेअर केले आहेत.
4 / 5
नुकताच नर्गिस आणि रणबीर कपूरचा 2011 मध्ये प्रदर्शित झालेला माझा चित्रपट तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
5 / 5
या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर दोन आठवड्यांनंतर 1.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे.