X
Download App
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
Gallery
»
Pm Modi Arrived At Nashik Welcome By Shinde Fadanvis And Ajit Pawar See Photo
PM Modi यांचं नाशिकमध्ये आगमन; शिंदे, फडणवीस अन् अजितदादांकडून स्वागत, पाहा फोटो
Written By:
shruti letsupp
Last Updated:
January 12, 2024 / 12:20 PM IST
1
/ 5
PM Modi : पंतप्रधान मोदी यांचा आज (12 जानेवारी) महाराष्ट्र दौरा आहे. त्यामध्ये नाशिकपासून या दौऱ्याला सुरूवात झाली.
2
/ 5
पंतप्रधान मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन झाले. तेव्हा शिंदे, फडणवीस अन् अजितदादांकडून त्यांचे निलगिरी बाग हेलिपॅडवर पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
3
/ 5
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
4
/ 5
पंतप्रधान मोदी हे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सव आणि मुंबईतील अटल सेतूच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत.
5
/ 5
त्याचबरोबर या एकदिवसाच्या दौऱ्यात ते राज्य सरकारच्या 30 हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध योजनांचे उद्घाटन तसेच काही प्रकल्पनाचे भूमीपूजन करणार आहेत.
Tags
Ajit Pawar
cm eknath shinde
Devendra Fadanvis
Nashik
PM Modi
follow us
संबंधित बातम्या
Video : बीड जिल्ह्याची ‘ती’ ओळख होऊ देणार नाही; गेवराईत अजित पवारांकडून ‘जातीय’ वादावर भाष्य
शरद पवारांचा तातडीने अजित पवारांना फोन; नक्की काय घडलं? वाचा, का केला होता फोन?
विजयोत्सव साजरा पण पहलगामचे दहशतवादी कुठे आहेत? प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सवाल
युतीत रंगणार कुस्तीचा फड; पालिका निवडणुकांपूर्वीच भाजप महिला नेत्याने टाकला पहिला ‘डाव’
आमचे सहकारी नेहमी काहीतरी घेऊन येतात अन्…, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना मिश्किल टोला
ताजी बातमी
‘चिडिया’ चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च! ‘या’ तारखेपासून चित्रपटगृहात
20 mins ago
Jayant Naralikar : ख्यातनाम खगोलशास्त्रज्ञ, लेखक काळाच्या पडद्याआड; 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
42 mins ago
Nashik : पोलिसांना कुख्यात आरोपींसोबत जेवण भोवलं; पोलिस आयुक्तांनी थेट घरचा रस्ता दाखवला
2 hours ago
Maharashtra Rain Update : ह्यो पाऊस काही थांबनाच! नागरिकांनो छत्री जवळच ठेवा कारण…,
2 hours ago
‘जट्ट रंधावा’ अन् ‘बिल्लो तेरी आंख कतल’ कोड; Jyoti Malhotra च्या मोबाईलमधलं सिक्रेट ओपन…
3 hours ago