X
Download App
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
Gallery
»
Prime Minister Narendra Modi Interacted With Lakhpati Didi In Jalgaon
पंतप्रधान मोदी जळगावात, ‘लखपती दिदीं’शी साधला संवाद, जंगी कार्यक्रमाचे फोटो पाहाच…
Lakhpati Didi : जळगाव येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत लखपती दिदी (Lakhpati Didi) कार्यक्रम संपन्न झाला.
Written By:
kabir letsupp
Last Updated:
August 25, 2024 / 06:35 PM IST
1
/ 9
Lakhpati Didi : जळगाव येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत लखपती दिदी (Lakhpati Didi) कार्यक्रम संपन्न झाला.
2
/ 9
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
3
/ 9
लखपती दिदी (Lakhpati Didi) कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो देखील झाला.
4
/ 9
दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा भेट देत मोदींचं स्वागत केलं.
5
/ 9
‘लखपती दिदी’ कार्यक्रमाला एक ते दीड लाख बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या होत्या.
6
/ 9
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील स्त्रियांचा गौरव केला.
7
/ 9
मोदींनी ‘लखपती दिदी’ कार्यक्रमात बोलताना महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या मुद्द्यावर भाष्य केलं. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना सोडू नका, असं त्यांनी बजावलं.
8
/ 9
यावेळी देवेंद्र फडणवीसांनीही महिलांना संबोधित केलं. विकसित भारत हा महिलांच्या माध्यमातूनच होऊ शकतो, असं ते म्हणाले.
9
/ 9
दरम्यान, विधानसभा निवडणूकी आधी पीएम मोदींचा हा महाराष्ट्र दौरा राजकीय दृष्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे
Tags
Jalgaon
Jalgaon News
Lakhpati Didi
Narendra Modi
follow us
संबंधित बातम्या
“तोडगा निघाला तर ठीक नाहीतर मैत्रीपूर्ण लढती”, महाजनांनी सांगितला मनपा निवडणुकीचा प्लॅन!
जनगणनेची प्रतीक्षा संपली, औपचारिक अधिसूचना जारी; 34 लाख अधिकाऱ्यांवर असणार जबाबदारी
कोरोनाचा धोका वाढला; PM मोदींना भेटण्यापूर्वी मंत्र्यांना RT-PCR टेस्ट अनिवार्य
“फडणवीस CM झाल्याने बरं झालं, मागचा अडीच वर्षांचा काळ वाईट”, महाजनांनीही काडी टाकली
विमान चुकलं! एकनाथ शिंदे धावले लाडक्या बहिणीच्या मदतीला…जीव वाचला
ताजी बातमी
निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब तहात जिंकण्याचा प्रयत्न; भाजप नेत्यांचा ठाकरे भावांना टोला
8 mins ago
फरार नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक; सीबीआय-ईडीने फास आवळला, पुढे काय होणार?
34 mins ago
इंदुरीकर महाराजांच्या हास्य-विचारांची वारीला तरुणांची गर्दी; प्रोमोने पार केलं 1M+ व्ह्यूज!
38 mins ago
अडचणीला शिवतिर्थावर जाता मग भाषेसाठी काय होत?, अभिनेत्री तेजस्विनी पंडित भडकली
53 mins ago
आमिर खानला ‘सितारे ज़मीन पर’ च्या यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान
1 hour ago