Download App

बंध हे प्रेमाचे! राजकारण्यांनी उत्साहात साजरी केली राखी पौर्णिमा, पाहा गोड फोटो…

Rakshabandhan 2024: रक्षाबंधन (Rakshabandhan) हा बहीण भावांच्या अतूट नात्याच्या सण आहे. राजकीय नेत्यांनीही आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

  • Written By: Last Updated:
1 / 7

Rakshabandhan 2024: रक्षाबंधन हा बहीण भावांच्या अतूट नात्याच्या सण आहे. राजकीय नेत्यांनीही आपल्या बहिणींसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

2 / 7

राखी पौर्णिमेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra modi) चिमुकल्या मुलींकडून राखी बांधून घेतली.

3 / 7

मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही रक्षाबंधन सण साजरा केला. पंकजा मुंडेंनी धनजंय मुंडेंचं औक्षण केलं.

4 / 7

धनंजय मुंडेंना राखी बांधल्यानंतर पंकजा आणि धनंजय मुंडेंनी एकमेकांनी मिठीही मारली.

5 / 7

सुषमा अंधारेंनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत रक्षाबंधन साजरं केलं. त्यांनी औक्षण करून उद्धव ठाकरेंना राखी बांधली.

6 / 7

आमदार रोहित पवार यांचं त्यांची बहिण सईताईंनी औक्षण करत राखी बांधली. रक्षाबंधनाचा फोटो रोहित पवारांनी शेअर केला.

7 / 7

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडकी बहिण योजनेच्या अनेक लाभार्थी महिलांनी राखी बांधली.

follow us