

Sonakshi Sinha आणि अभिनेता झहीर इक्बाल हे रिलेशशीपमध्ये होते.- रविवारी (23 जून) सोनाक्षी झहीर इक्बाल सोबत विवाह बंधनात अडकली आहे.

सोनाक्षीने लग्नात सुंदर ऑफ व्हाइट साडी नेसली होती. तर झहीरने सोनाक्षीला मॅचिंग करण्यासाठी व्हाइट रंगाची शेरवाणी परिधान केली होती.

