हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, उद्धव ठाकरे नागपुरात Photo

Winter Session

Winter Session

WhatsApp Image 2024 12 17 At 1.48.17 AM

Uddhav Thackeray Aditya Thackeray In Winter Session : महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली.

आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे.

नागपुरात 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीमध्ये हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे.

आज नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे विधानभवन येथे उपस्थित राहिले.

हिवाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विरोधक परळी आणि बीडमधील हिंसाचारावरून आक्रमक झाले होते.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version