विविध श्रेत्रातील मान्यवरांकडून’श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ चं सहकुटुंब दर्शन घेत आरती

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati विविध श्रेत्रातील मान्यवरांनी 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती' बाप्पांचे सहकुटुंब दर्शन घेऊन आरती केली.

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati

सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवा दरम्यान विविध श्रेत्रातील मान्यवरांनी पुण्यातील मानाच्या व ऐतिहासिक अशा 'श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती' बाप्पांचे सहकुटुंब दर्शन घेऊन आरती केली.

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati
Exit mobile version