फुटबॉल जगतातील एक दिग्गज फुटबॉलपटू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो. तो 37 वर्षांचा असूनही त्याचा फिटनेस वाखणण्याजोगा आहे.
2 / 5
फुटबॉल जगतातील स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या सौदी अरेबियाच्या अल् नासर क्लबकडून खेळत आहे.
3 / 5
फुटबॉल इतिहासीतील सर्वात मोठी डिल करुन रोनाल्डो या क्लबमध्ये गेला. तब्बल 200 मिलीयन युरोजमध्ये ही डिल झाली.
4 / 5
दरम्यान फुटबॉल विश्वचषकात पोर्तुगालचा संघ विजय मिळवू शकला नाही, पण त्यानंतर रोनाल्डोने इतिहासातील सर्वात मोठी डिल करत अल नासिर क्लबमध्ये प्रवेश केला.
5 / 5
या नव्या क्लबमध्ये तो नव्या सहकाऱ्यांसोबत मैदानात उतरला असून काही दिवसांपूर्वी मेस्सीच्या पीएसजी संघासोबत झालेल्या सामन्यात रोनाल्डोने दमदार कामगिरी केली होती.