Download App

26/11 च्या हल्ल्याचा सुत्रधार हाफिज सईदचा साथीदार ठार! पाकिस्तानमधील हल्ल्यात मृत्यू

Hafiz Saeed चा साथीदार असलेला अबू कताल उर्फ कताल सिंधी हा पाकिस्तानातील एका हल्ल्यामध्ये गोळीबार झाला

Hafiz Saeed’s aide Abu Qatal alias Qatal killed : लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ दहशतवादी असलेला अबू कताल उर्फ कताल सिंधी हा पाकिस्तानातील एका हल्ल्यामध्ये गोळीबार झाला त्यामध्ये ठार झाला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली कताल हा मुंबईत झालेल्या 26 /11 च्या हल्ल्यातील म्होरक्या असलेला हाफीस सईदचा साथीदार होता.

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर! अमेरिकेने 20 हुथी बंडखोरांना एअरस्ट्राईकने संपवलं

तसेच जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता. तसेच लष्कर येतोय बा या दहशतवादी संघटनेमध्ये त्याची प्रमुख भूमिका होती. ज्यामध्ये तो दहशतवादी गट निर्माण करायचा. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांना संघटनेमध्ये सामील करून घेण्याचं काम त्याच्यावर सोपवण्यात आलं होतं.

सतीश भोसलेचं घर कोणत्या नियमाने पाडलं; खोक्याच्या कुटुंबाला भेटत सुरेश धसांचा वनविभागाला सवाल

शनिवारी 15 मार्च रात्री पाकिस्तान मध्ये झेलम या ठिकाणी संध्याकाळी एक हल्ला झाला ज्यामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये का कालचा मृत्यू झाला नंतर त्याचा साथीदार असलेला हाफिस सहितने तिथून पळ काढला आहे. गेले काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिवखोडी मंदिरामध्ये यात्रेकरूंच्या बसवर झालेला दहशतवादी हल्ला याच कतालने घडून आणला होता. ज्यामध्ये नऊ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर राजौरी या ठिकाणी झालेला हल्ल्याचा सूत्रधार देखील कताल हात होता.

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर! अमेरिकेने 20 हुथी बंडखोरांना एअरस्ट्राईकने संपवलं

इस्त्रायल हमास यांच्यातील युद्धापासून इराण समर्थित हुथी बंडखोर लाल समुद्र आणि एडनच्या आखातातून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करत आहेत. याआधी बंडखोरांकडून फक्त इस्त्रायलची जहाजे टार्गेट केली जात होती. आता मात्र या बंडखोरांनी अन्य देशांच्या जहाजांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या लाल समुद्रावर या बंडखोरांनी हल्ला केला होता याला चोख उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिकेने केलेल्या एअरस्ट्राइकमध्ये वीस हुथी बंडखोरांचा मृत्यू झाला आहे. तसेच या बंडखोरांना पाठिंबा देणाऱ्या इराण या देशाला देखील यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी कडक इशारा दिला आहे.

follow us