Taiwan Earthquake : दक्षिण आशियातील देशांत मागील काही दिवसांपासून (Taiwan Earthquake)भूकंपाचे सत्र सुरू झाले आहे. भारत, चीन, नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांत मोठे भूकंप झाले त्यानंतर आता तैवानमध्ये पुन्हा एकदा जमीन हादरली आहे. तैवानमध्ये आज पहाटेच्या सुमारास लागोपाठ दोन भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप जोरदार असाच होता. मात्र तरीही यामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याची […]
Mukund Bhalerao
Taiwan Earthquake : दक्षिण आशियातील देशांत मागील काही दिवसांपासून (Taiwan Earthquake)भूकंपाचे सत्र सुरू झाले आहे. भारत, चीन, नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांत मोठे भूकंप झाले त्यानंतर आता तैवानमध्ये पुन्हा एकदा जमीन हादरली आहे. तैवानमध्ये आज पहाटेच्या सुमारास लागोपाठ दोन भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप जोरदार असाच होता. मात्र तरीही यामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याची माहिती अजून तरी समोर आलेली नाही.