Download App

भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती सुरू, महिन्याला मिळणार 70 हजार रुपये पगार

  • Written By: Last Updated:

अनेकजण सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, आज या प्रचंड स्पर्धच्या युगात नोकरी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तुम्ही देखील सरकारी जॉबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आता गुड न्यूज आहे. कारण, भारतीय विमानतळ प्राधिकरणने (AAI) नुकतीच भरती 2023 साठी नोटिफिकेशन जाहिर केले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण ही एक सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून तिचे काम विमानतळ बांधणी आणि देखरेख करणं आहे. आता याच कंपनीनं कंसल्टेंट पदासाठी भरतीचे नोटिफेकेशन काढले. त्यात त्यात शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार याबाबतचा तपशील दिला आहे. या भरती अंतर्गत 14 सल्लागार पदे भरली जाणार आहेत. इच्छुक पात्रताधारक उमेदवार या भरतीसाठी 16 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

एकूण पदे – 14

पदाचे नाव – कंसल्टेंट

शैक्षणिक पात्रता
1. Retired ATCOs (from AAI) From the level of E-7/E-6 (Jt. General Manager/ Dy. General manager) to be engaged as consultunt.

2. Minumun 10 years experiences in the relevent filed.

3. The retired officials shall be medically fit.

अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन बघावे.

वेतन
75000 रुपये महिना

वयोमर्यादा-
70 वर्षापेक्षा कमी असावे

नोकरीचे ठिकाण – पश्चिम प्रदेश

शुल्क
अर्ज करण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.

ब्राह्मण पुरोहितांना हटवून बहुजनांचे पुजारी नेमा; मराठा सेवा संघ आक्रमक 

अर्ज पाठवण्याचा पत्ता
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.
उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर स्कॅन केलेली प्रत gmhrwr@aai.aero ईमेलवर पाठवावी किंवा तर हार्ड प्रत ही जनरल मॅनेजर (एचआर), भारतीय विमानतळ प्राधिकरण, प्रादेशिक मुख्यालय, पश्चिम क्षेत्र, एकात्मिक ऑपरेशन कार्यालय, न्यू एअरपोर्ट कॉलनी, विले-पार्ले (पूर्व) मुंबई- 400099 येथे पाठवावा.
महत्वाच बाब अशी की, अर्ज हे केवळ ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावरच स्वीकारले जाणार आहेत.

जाहिरात – https://images.news18.com/ibnkhabar/uploads/2023/03/AAI-Recruitment-2023-Notification-2.pdf

● अर्ज भरण्यासाची शेवटची तारीख – 16 एप्रिल
● अधिकृत संकेतस्थळ – www.aai.aeror

Tags

follow us