बॅंक ऑफ महाराष्ट्रचा कर्जदारांना मोठा झटका…

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्जदारांना मोठा दिल्याची माहिती समोर आली आहे. एमसीएलआरवर आधारित कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात आल्याची घोषणा बॅंकेकडून करण्यात आली आहे. अतिक अहमदच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया… व्याजदरात वाढ केल्याने कर्जदारांच्या खिशाला कात्री बसणार आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कर्जदारांच्या हप्त्यातही वाढ होणार आहे. अजित दादांच्या सोशल ‘कव्हर’वरून राष्ट्रवादी गायब; […]

Bank Of Maharashtra Letsupp

Bank Of Maharashtra Letsupp

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ महाराष्ट्रने कर्जदारांना मोठा दिल्याची माहिती समोर आली आहे. एमसीएलआरवर आधारित कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात आल्याची घोषणा बॅंकेकडून करण्यात आली आहे.

अतिक अहमदच्या हत्येनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया…

व्याजदरात वाढ केल्याने कर्जदारांच्या खिशाला कात्री बसणार आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कर्जदारांच्या हप्त्यातही वाढ होणार आहे.

अजित दादांच्या सोशल ‘कव्हर’वरून राष्ट्रवादी गायब; नाराजीच्या चर्चेला पुन्हा ‘बळ’

बॅंक ऑफ महाराष्ट्रने या अंतर्गत एमसीएलआर 0.10 टक्क्याने वाढवला असून हा बदल 15 एप्रिल 2023 पासून लागू होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. आता एक वर्षाचा एमसीएलआर 0.10 टक्क्यांनी वाढून 8.50 टक्के झाला आहे.

Madhuri Dixit: माधुरी, मुंबई अन् वडापाव; Appleचे सीईओ टीम कुकनेही मारला प्लेटवर ताव

बॅंकेने कर्जदारांच्या व्याजदरात वाढ केल्याने आता गाडीसाठी कर्ज, वैयक्तिक कर्ज, घर कर्ज घेणाऱ्या नागरिकांच्या खिशाला मोठी कात्री बसणार आहे. बॅंकेकडून एक महिन्यासह एका दिवसासाठी एमसीएमएलआर 0.10 टक्क्याने वाढून 7.90 आणि 8.10 टक्के केला आहे.

दरम्यान, हे नवे व्याजदर 15 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच बॅंक ऑफ महाराष्ट्रने आपल्या नव्या कर्जदारांसाठी गृहकर्जासाठीच्या व्याजदरांत 0.20 टक्क्यांनी कपात करण्याची घोषण केली होती.

Exit mobile version