तुमच्या पीएफ संदर्भातील माहिती आता तुम्हाला इस्टाग्रामवरही मिळणार आहे. ईपीएफ खातेधारक ईपीएफओ पोर्टलसह उमंग अॅपला भेट देऊन आपल्या ईपीएफविषयीची माहिती घेत घेतात.
Ensuring Ease of Living for Pensioners.
Follow us on Instagram: https://t.co/8aEMIcgGZP#AmritMahotsav #epfowithyou #epfo #pension @PMOIndia @byadavbjp @Rameswar_Teli @LabourMinistry @mygovindia @PIB_India @MIB_India @AmritMahotsav pic.twitter.com/wjuyhNEQmQ
— EPFO (@socialepfo) March 17, 2023
यासंदर्भात ईपीएफओने ट्विटरवर ही माहिती पोस्ट केली आहे. तुम्ही ईपीएफओ पोर्टल आणि उमंग अॅपला भेट देऊन माहिती मिळवू शकता. यासोबतच EPFO शी संबंधित माहितीसाठी तुम्ही इन्स्टाग्रामला फॉलो करू शकता. याची माहिती आता तुम्हाला इन्स्टाग्रामवरही मिळणार आहे.
Aditya Roy Kapoor and Mrunal Thakur : ‘गुमराह’ होण्यासाठी तीन आठवडे बाकी, ‘या’ दिवशी होणार रिलीज
पीएफ काढण्यासाठी ईपीएफओ सदस्य पोर्टल आणि उमंग अॅपद्वारे काढू शकता. तसेच तुम्ही तुमच्या EPF खात्यातील शिल्लक देखील तपासू शकणार आहात. तसेच ईपीएफ खातेधारकाला डिजिटल लाईफ प्रमाणपत्रासाठी घरी बसून ऑनलाइन अर्ज देखील भरता येणार आहे.
ईपीएफओकडून आपल्या खातेदारांना युएएन नंबर देण्यात आला असून ईपीएफ फंड काढणे आता आणखी सोपे झाले आहे. ते ऑनलाइन देखील केले जाऊ शकते.
दरम्यान, ईपीएफच्या रकमेवर ऑनलाइन क्लेम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांचा यूएएन अॅक्टीव्ह करणं आवश्यक असून EPFO पोर्टलवर Active होण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.