या ४९ मोबाइलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही; तुमचा फोन यात आहे का ? चेक करा

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअ‍ॅप मध्ये सतत काही नवीन फीचर्स येत आहेत. पण या नवीन फीचर्स सोबतच व्हॉट्सअ‍ॅप गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी अनेक फोनसाठी आपला सपोर्ट काढत आहे. या वर्षीही काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही.  येत्या ३१ डिसेंबर पासून व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपल, सॅमसंग आणि इतर काही मोबाईल ब्रँडमधील जवळपास ४९ स्मार्टफोन्सना आपले सपोर्ट बंद […]

whatsapp

Download 3

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअ‍ॅप मध्ये सतत काही नवीन फीचर्स येत आहेत. पण या नवीन फीचर्स सोबतच व्हॉट्सअ‍ॅप गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी अनेक फोनसाठी आपला सपोर्ट काढत आहे. या वर्षीही काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. 

येत्या ३१ डिसेंबर पासून व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅपल, सॅमसंग आणि इतर काही मोबाईल ब्रँडमधील जवळपास ४९ स्मार्टफोन्सना आपले सपोर्ट बंद करणार आहे. ३१ डिसेंबरनंतर या ४९ स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप चालवता येणार नाही. त्याची संपूर्ण यादी तुम्ही खाली वाचू शकता. 

 

Exit mobile version