Download App

हाकेंवर हल्ला करणारे जेरबंद! वाहनाच्या काचा फोडणारे तिघे ताब्यात

Attacked on Laxman Hake यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असल्याचा प्रकार समोर आला होता. हल्लेखोर तिघे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  • Written By: Last Updated:

Attacked on Obc Protester Laxman Hake In Ahilyanagar Three Arrested : अहिल्यानगर शहराजवळील खडकी परिसरात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता हाकेंवर हल्ला करणारे तिघे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांना मदत करताना निकषाचा डोंगर; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात

त्यांच्यावर अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे. हाके यांच्यावर अहिल्यानगर तालुक्यातील खडकी परिसरातील अरणगाव शिवारात हल्ला झाला होता.

मोठी बातमी! ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंवर हल्ला; वाहनाच्या काचाही फोडल्या

अहिल्यानगर तालुक्यात खडकी परिसरा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला असल्याचा प्रकार समोर आला होता. या हल्ल्यात हाके यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या असल्याचे समजते. या घटनेची माहिती कळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

follow us