Crime : अहमदनगरमध्ये मोठा राडा! दोन गट भिडले…

अहमदनगर : अहमदनगर शहरात पुन्हा एकदा राडा झाल्याची घटना घडलीय. शहरातील गजराजनगर भागात दोन गटात तुफान हाणामारी झालीय. दोन गट समोरासमोरच भिडल्याने मोठा तणाव निर्माण झाला. Devendra Fadnvis म्हणतात…झुकेगा नही तो घुसेंगा साला दरम्यान, तोफखाना पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणलीय. पोलिसांच्या मदतीने सध्या या परिसरात शांततापूर्ण वातावरण निर्माण झालंय. […]

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime

अहमदनगर : अहमदनगर शहरात पुन्हा एकदा राडा झाल्याची घटना घडलीय. शहरातील गजराजनगर भागात दोन गटात तुफान हाणामारी झालीय. दोन गट समोरासमोरच भिडल्याने मोठा तणाव निर्माण झाला.

Devendra Fadnvis म्हणतात…झुकेगा नही तो घुसेंगा साला

दरम्यान, तोफखाना पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणलीय. पोलिसांच्या मदतीने सध्या या परिसरात शांततापूर्ण वातावरण निर्माण झालंय.

Karnataka Elections 2023: काँग्रेसमध्ये ‘इनकमिंग’, भाजप, जनता दलाचे अनेक आमदार संपर्कात ?

दोन गटांत नेमका वाद कशामुळे झालाय हे अद्याप समोर आले नसून दोन गटांत वाद झाल्याने वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आज रात्रीच्या सुमारास हा वाद घडला असून एका बाजूने एक गट आणि दुसऱ्या बाजून दुसरा गट समोरासमोर भिडल्याने मोठा वाद झालाय. याबाबत अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल नसून वाद नेमका कशामुळे झाला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

Exit mobile version