ब्रेकींग! अहिल्यानगरमध्ये युतीचं ठरलं ज्योती गाडे महापौर तर धनंजय जाधव उपमहापौर

mayor in Ahilyanagar अहिल्यानगर महापालिकेत महापौरसाठी राष्ट्रवादीकडून ज्योती गाडे भाजपकडून उपमहापौरसाठी धनंजय जाधवांच्या नावावर शिक्का मोर्तब

WhatsApp Image 2026 02 02 At 1.28.56 PM

WhatsApp Image 2026 02 02 At 1.28.56 PM

Breaking! Jyoti Gade elected as mayor and Dhananjay Jadhav as deputy mayor in Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेतील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून महापौर व उपमहापौर पदाचा चेहरा निश्चित करण्यासाठी आज (ता. २) सकाळी तारकपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये बैठक झाली.

‘तिघी’ चित्रपटामधील सोनू निगम यांचं ‘हास जराशी’ हे भावस्पर्शी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

या बैठकीत महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला तर उपमहापौरपद भाजपला देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्योती गाडे तर भाजपकडून धनंजय जाधव यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला. ते थोड्याच वेळात महापालिकेत जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करतील.

 

 

Exit mobile version