Video : वांद्रे टर्मिनसवरील जीवघेणी चेंगराचेंगरीची घटना; पाहा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ

अंतोदय एक्सप्रेस ट्रेन वांद्रे टर्मिनसवरील फलाट क्रमांक एकवर आली तेव्हा हा प्रकार घडला होता. या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड

Video : वांद्रे टर्मिनसवरील जीवघेणी चेंगराचेंगरीची घटना; पाहा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ

Video : वांद्रे टर्मिनसवरील जीवघेणी चेंगराचेंगरीची घटना; पाहा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ

Bandra Terminus Stampede Accident : मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर रविवारी पहाटे भीषण चेंगराचेंगरी झाल्याचा प्रकार घडला. या दुर्घटनेत तब्बल 10 जण जखमी झाले होते. यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (Bandra Terminus)  रविवारी पहाटे वांद्रे ते गोरखपूरला जाणारी अंतोदय एक्सप्रेस ट्रेन वांद्रे टर्मिनसवरील फलाट क्रमांक एकवर आली तेव्हा हा प्रकार घडला होता. या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली आणि त्यामधून चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. या भीषण चेंगराचेंगरीचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.

Mahavikas Aaghadi : मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटेना; येथील12 जागांवर मदभेद टोकाला

Exit mobile version