राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष विमानाला बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दु:खद! राज्याच्या लाडक्या अजितदादांची अकाली एक्झिट
Ajit Pawar राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष विमानाला बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान भीषण अपघात झाला

WhatsApp Image 2026 01 28 At 10.51.40 AM