Download App

Breaking : माजी मंत्री तानाजी सावंत रुग्णालयात दाखल, अचानक अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती

अस्वस्थ वाटू लागल्याने माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले.

  • Written By: Last Updated:

Tanaji Sawant Admitted to Hospital In Pune : माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने (Pune) पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. हायपर ऍसिडिटीमुळे छातीत दुखणे, अस्वस्थ वाटत असल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये तानाजी सावंत यांना तातडीने दाखल करण्यात आले होते. मात्र, आता तानाजी सावंत यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.

अंतराळात सर्व काही ठीक आहे का?, अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्याशी पंतप्रधानांनी साधला संवाद

 

follow us

संबंधित बातम्या