“ईदच्या शुभेच्छा देताना एकानं ED Mubarak…” अमोल कोल्हेंकडून टोमणा लगावत ईदच्या शुभेच्छा

आज जगभरात अनेक ठिकाणी ईद साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देताना राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी हटक्या पद्धतीने ईदच्या शुभेच्छा दिला आहेत. आपल्या सोशल मीडियावरून मिसेस करताना कोल्हे यांनी सरकावरच टीका केली आहे. “ईद च्या शुभेच्छा देताना एकानं ED Mubarak लिहलं. I लई importanat! नाहीतर राजकारणात असलेल्यांना आईची आय आठवेल. […]

AMOL KOLHE 2

AMOL KOLHE 2

आज जगभरात अनेक ठिकाणी ईद साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देताना राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी हटक्या पद्धतीने ईदच्या शुभेच्छा दिला आहेत. आपल्या सोशल मीडियावरून मिसेस करताना कोल्हे यांनी सरकावरच टीका केली आहे.

“ईद च्या शुभेच्छा देताना एकानं ED Mubarak लिहलं. I लई importanat! नाहीतर राजकारणात असलेल्यांना आईची आय आठवेल. ईद मुबारक अशी पोस्ट त्यानी आपल्या सोशल मीडियावरून केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल

याच पोस्टवर त्यांनी जरा विषय समजून react व्हा भावा! आणि official page वर पाहिलं तर सगळ्या शुभेच्छा पोस्ट दिसतील. अशा मेसेज देखील लिहिला आहे. त्यामुळे आजच्या ईदच्या दिवसावर त्यांना या अनोख्या मेसेजमधून लक्ष वेधून घेतले आहे.

अमोल कोल्हे यांच्या या मेसेजवर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या आहेत. त्यामध्ये ओम साबळे नावाच्या युझर्सने, “ईद च्या शुभेच्छा देतात की .. I . Ch important सांगताय ? ….. ईद मुबारक” अशी प्रतिक्रिया ददिली आहे. याशिवाय ED घेणार का ?… म्हणजे ईदी घेणार का ?टेन्शन नाही शरद काकांमुळे सगळ्यांनाच इडी (ईदी) घ्यावी लागणार #राष्ट्रवादी_पुन्हा अशी देखील कमेंट एका युझर्सने केली आहे.

…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने खळबळ

Exit mobile version