Market Committee Election : आजही बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी अन् निकालही जाहीर होणार

Market Committee Election : राज्यात (maharashtra)सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (APMC Election)रणधुमाळी सुरु आहे. काही मतदान होऊन निकालही जाहीर झाला आहे. तर काही ठिकाणचे निकाल अद्यापही बाकी आहेत. आज काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi)झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप […]

APMC ELection

APMC ELection

Market Committee Election : राज्यात (maharashtra)सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (APMC Election)रणधुमाळी सुरु आहे. काही मतदान होऊन निकालही जाहीर झाला आहे. तर काही ठिकाणचे निकाल अद्यापही बाकी आहेत. आज काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यात 147 पैकी 76 कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi)झेंडा फडकावला आहे. सत्ताधारी शिंदे आणि भाजप (BJP)गटाला अवघ्या 31 बाजार समित्यांमध्ये विजय मिळवला आहे.

Mann ki Baat : आज 100 वा भाग; दिल्लीपासून थेट UN पर्यंत आवाज पोहोचणार

बाजार समित्यांच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक बाजार समित्यांमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांच्या पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. अनेक ठिकाणी सत्ताधारी गटालाही धक्का बसला आहे. आता राहिलेल्या ठिकाणी मतदार नेमका कोणाला

राहिलेल्या ठिकाणी मतदारांनी नेमका कोणाला कौल दिलाय हे आज स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीमध्ये बीज जिल्ह्यात पंकजा मुंडे(Pankaja Munde), नाशिक जिल्ह्यात मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), मंत्री विजयकुमार गावीत, एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना यामध्ये धक्का बसला आहे. त्यामुळे राज्यातील निकालामध्ये संमिश्र यश मिळालं आहे.

Exit mobile version