Maharashtra Political Crises : सगळं चुकलं पण सरकार वाचलं; सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं

Maharashtra Political Crises : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज (11 मे) सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाचा निर्णय आला आहे. या निकालानंतर शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यासाठी लवकरच निर्णय घेण्याचे आदेश सभापतींना देण्यात आले आहेत. राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर निकाल दिला आहे. […]

Eknath Shinde and Uddhav Thackeray

Eknath Shinde and Uddhav Thackeray

Maharashtra Political Crises : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज (11 मे) सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाचा निर्णय आला आहे. या निकालानंतर शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यासाठी लवकरच निर्णय घेण्याचे आदेश सभापतींना देण्यात आले आहेत. राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने अखेर निकाल दिला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार वाचले असून, न्यायालयात नेमकं काय घडलं हे आपण सविस्त जाणून घेऊया.

Exit mobile version