ही तर सुरुवात आहे, अजित पवार मुख्यमंत्री होतील तेव्हा बघा, सुषमा अंधारेंचा शिंदेंना टोला

अब्दुल सत्तार यांचे खात काढुन घेतल्यामुळे मला नक्कीच वाईट वाटले,पण एकनाथ शिंदे गटाला हा पहिला झटका आहे, पुढे जेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होतील, तेव्हा बघा आसा टोला शिंदेंना लागावत सुषमा अंधारेंनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या. त्या आज नांदेडमध्ये पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. (This is just the beginning, when Ajit Pawar becomes Chief Minister, watch Sushma […]

Sushma

Sushma

अब्दुल सत्तार यांचे खात काढुन घेतल्यामुळे मला नक्कीच वाईट वाटले,पण एकनाथ शिंदे गटाला हा पहिला झटका आहे, पुढे जेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होतील, तेव्हा बघा आसा टोला शिंदेंना लागावत सुषमा अंधारेंनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या. त्या आज नांदेडमध्ये पत्रकारपरिषदेत बोलत होत्या. (This is just the beginning, when Ajit Pawar becomes Chief Minister, watch Sushma Andharen’s taunt to Shinde)

अर्थ खात हे सर्वात महत्वाचे खाते असते आणि स्वतः मुख्यमंत्री व अर्थ मंत्रीच या खात्यात हस्तक्षेप करीत असतात, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता बाजूला झाले, प्रत्येक खाते वाटपाच्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत जायचे, यावेळी दादा एकटेच गेले होते यावरून देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रातूनही वजन कमी झाले. आता त्यांना बाजूला सारले जात आहे, त्यामुळे अंतिम शब्द हा अजित पवार यांचा असणार असल्याचे यावेळी सुषमा अंधारे यांनी सांगितले.

थेट सचिन तेंडुलकर आला बच्चू कडूंच्या रडारवर; CM शिंदेंना पत्र लिहून केली मोठी मागणी

आमच्याकडली तिकडे गेलेली जी 40 चुकार भावंड आहेत त्यांनी अजित दादांना कंटाळून तिकडे जात असल्याच सांगितले होते. आता तेच दादा त्याच्या खात्याच्या पदावर आहेत, या निमित्ताने राजकीय नैतिकता हरवलीय का? असा सवाल यानिमित्ताने सुषमा अंधारेंनी केला आहे.

 

Exit mobile version