Download App

नागपूरकरांना मिळणार नोकऱ्या, देवेंद्र फडणवीसांचा महत्वपूर्ण निर्णय

  • Written By: Last Updated:

राज्यातील उपराजधानी असलेल्या नागपूर कारणांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रिव्ह्यू एनर्जी हि कंपनी आता नागपूरमध्ये सोलर मॅनिफॅक्चरिंग चा प्लांट उभारणार आहे. यामुळे नागपूर शहरातील मुलांना नौकऱ्या मिळणार आहेत. तसेच नागपूर शहर हे आता सोलर मॅनिफॅक्चरिंग नवीन हब होणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते आज नागपूर एरपोटवर पत्रकारणाशी बोलत होते. (
Nagpur people will get jobs, Devendra Fadnavis’s important decision)

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले रिव्ह्यू एनर्जीसारखं कंपनी जी नॅसडॅकला लिस्टेड आहे. ही आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत मोठी कंपनी आहे. या कंपनीने नागपूरमध्ये इनव्हेसमेंट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही कंपनी नागपूरमध्ये एन्ड to एन्ड सोलर पॅनल तयार करणार आहे.

‘आपण जीवाभावाची माणसं, पवारसाहेबांच्या अनुभवाचा फायदा घ्यायला काय हरकत दादा?’

या प्रोजेक्टमुळे साधारण ८ ते ९ हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे. तसेच त्यापेक्षा दुपट्ट लोकांना अप्रतक्ष रोजगार मिळणार आहे. म्हणजे जवळपास या प्रोजेक्टमुळे 30 हजार लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. तसेच या कंपनीसोबत त्यांच्या सह कंपन्या देखील नागपूरमध्ये येणार आहेत. त्यामधून देखील अधिकच रोजगार मिळणार असल्याचे यावेळी फडणवीसांनी सांगितले.

Tags

follow us