Ahmednagar News : माळीवाडा बस स्थानकासमोर भीषण आग

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील माळीवाड बस स्थानकासमोरील परिसराला भीषण आग (Maliwada stand fire) लागल्याची घटना घडली आहे. बस स्थानक परिसरातील उज्वलनगर येथील मैदानात ही आग लागली आहे. प्राथमिक माहितीनूसार ही आग तळपत्या उन्हामुळे म्हणजेच उष्णतेमुळे लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. Ranji Trophy 2024 इतिहासात पहिल्यांदाच होणार असा सामना; फायनलसाठी विदर्भ आणि मुंबई आमने-सामने आग […]

Ahmednagar Maliwada Fire News

Ahmednagar Maliwada Fire News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील माळीवाड बस स्थानकासमोरील परिसराला भीषण आग (Maliwada stand fire) लागल्याची घटना घडली आहे. बस स्थानक परिसरातील उज्वलनगर येथील मैदानात ही आग लागली आहे. प्राथमिक माहितीनूसार ही आग तळपत्या उन्हामुळे म्हणजेच उष्णतेमुळे लागली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Ranji Trophy 2024 इतिहासात पहिल्यांदाच होणार असा सामना; फायनलसाठी विदर्भ आणि मुंबई आमने-सामने

आग लागल्याची माहिती समजताच अहमदनगर महापालिकेचं अग्निशामक दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. यासोबतच पोलिस यंत्रणाही घटनास्थळी पोहोचली असून आग विझवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. दरम्यान, अग्निशामन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे ही आटोक्यात आली आहे.

तुमच्या उमेदवारीसाठी मीच आग्रही, अजितदादांच्या कृपेने निवडून आलेल्यांनी मला सांगू नये; तटकरेंचं कोल्हेंना प्रत्युत्तर

या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून कोणत्याही प्रकारचं नूकसान झाल्याचं अद्याप तरी सांगण्यात आलेलं नाही. अहमदनगर शहरातील माळीवाडा बस स्थानक समोर ही आग लागली होती. उष्णतेमुळे ही आग लागली आहे.

Exit mobile version