Rohit Pawar : मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे… राणेंच्या दाढीबद्दलच्या टीकेला रोहित पवारांचे उत्तर

Rohit Pawar : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका केली होती. रोहित पवार हे अजून एलकेजीमध्येच असून त्यांना दाढी मिशा फुटलेले नाही. राणेंच्या या टीकेला आता आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे माझ्या दाढीबद्दल बोलले, मात्र मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे केस आहेत. असं म्हणत त्यांनी […]

Rohit Pawar And Nitesh Rane

Rohit Pawar And Nitesh Rane

Rohit Pawar : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका केली होती. रोहित पवार हे अजून एलकेजीमध्येच असून त्यांना दाढी मिशा फुटलेले नाही. राणेंच्या या टीकेला आता आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे माझ्या दाढीबद्दल बोलले, मात्र मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे केस आहेत. असं म्हणत त्यांनी नितेश राणे यांना जोरदार प्रत्युत्तर दिल आहे.

पाकिस्तानचे नापाक कृत्य, घुसखोरीचा प्रयत्न करणारे तीन दहशतवादी ठार

सत्ताधारी जाणीव विरोधक यांच्यामध्ये नेहमीच टीका टिप्पणी सुरु असते. यातच भाजप आमदार नितेश राणे विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही, दरम्यान नुकतेच त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. रोहित पवार यांना अजून दाढी मिशा देखील नाही असे नितेश राणे म्हणाले होते.

धनगर आरक्षणाप्रश्नी छ. संभाजीनगरमध्ये खलबतं, राम शिंदेंनी वेधलं सरकारचं लक्ष, मंत्री गिरीश महाजन लवकरच….

राणेंच्या वक्तव्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, राणेंना कोंबडी आणि अंडी याबद्दल इतका का? लगाव आहे मला माहिती नाही, पण मला जिथे पाहिजेत तिथे सगळीकडे केस आहेत. राणे यांनी स्वतःला आरशात बघावं. आपल्याला काय प्रश्न विचारला हे त्यांनी पाहावं. आपल्या या वक्तव्याला काय रिप्लाय आले हे देखील त्यांनी पहिले नाही अशा शब्दात रोहित पवार यांनी नितेश राणे यांना चांगलेच खडेबोल सुनावले.

Exit mobile version