Download App

विदर्भात मॉन्सूनचं तिसऱ्यांदा निर्धारित तारखेच्या आधी आगमन; वाचा यापूर्वीच्या A टू Z तारखा

विदर्भात मॉन्सूनचं तिसऱ्यांदा निर्धारित तारखेच्या आधी आगमन झाल आहे. सध्या मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

Rain Update : विदर्भातील पावसाबाबत गेल्या दशकातील आत्तापर्यंतच्या मान्सून तारखेवर नजर टाकल्यास तिसऱ्यांदा मॉन्सूनचं निर्धारित तारखेच्या आधी विदर्भात आगमन झालं आहे. यापूर्वी 2018 मध्ये 8 जूनला तर 2021 9 जूनला मॉन्सूनने प्रवेश केला होता. (Rain) तिसऱ्यांदा मॉन्सून निर्धारित तारखेच्या आधी विदर्भात दाखल झाला आहे. (Rain Marathwada) गेल्या दशकात विदर्भातील आतापर्यंतच्या मॉन्सूनच्या तारखेवर नजर टाकल्यास हे लक्षात येतय. यापूर्वी २०१८ मध्ये ८ जूनला, तर २०२१ मध्ये ९ जूनला मॉन्सूनने प्रवेश केला होता.

गेल्यावर्षी ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने अडथळा आणल्यामुळे मॉन्सून प्रथमच उशिरा म्हणजे २३ जूनला दाखल झाला होता. पण हा पाऊस अद्यापही संपूर्ण विदर्भात पसरलेला नाही. त्यामुळे पश्‍चिम विदर्भ ओला झाला असला तरी पूर्व विदर्भ व नागपूर कोरडेच आहे.

विदर्भामध्ये अकोला, वर्धा, वाशीम जिल्ह्यात मॉन्सून दाखल झाल्याची बातमी धडकली असताना नागपुरात मात्र ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दुपारी शहरात काही प्रमाणात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. कळमना, इतवारी आदी भागात पावसाने हजेरी लावल्याने रात्री गारवा निर्माण झाला होता.

विदर्भाच्या उंबऱ्यावर चार दिवसांपूर्वीच मान्सूनने हजेरी लावलेली असताना नागपूरकरांत हजेरी लावलेली नव्हती. हवामान विभागाने विदर्भात पावसाचा इशारा दिला होता. दिवसभर पावसाने दडी दिली. मात्र, रात्री उशिरा कळमन्यासह काही भागात पावसाने हजेरी लावल्याने नागरिक सुखावले आहेत.

विदर्भातील मॉन्सूनचे आगमन

वर्ष तारीख

follow us

वेब स्टोरीज