..त्या पुन्हा आल्या; विधानसभा निवडणूक संपताच रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती

राज्याच्या गृहविभागाने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती

..त्या पुन्हा आल्या; विधानसभा निवडणूक संपताच रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती

..त्या पुन्हा आल्या; विधानसभा निवडणूक संपताच रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालकपदी पुन्हा नियुक्ती

Rashmi Shukla Reappointed as DGP :  विधानसभा निवडणुका संपल्यानंतर लगेचच महाराष्ट्र सरकारने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. (Rashmi Shukla) राज्याच्या गृहविभागाने सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी 5 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि रश्मी शुक्ला यांना रजेवर पाठवण्यात आले होते.

Exit mobile version