Shashikant Shinde : रोहितदादांचा आवाज ते पवारांच्या पक्षावर जातीचं लेबल; शिंदेंची तोफ धडाडली
पवारांच्या राष्ट्रवादीवर कधीच जातीचं लेबल नव्हते ते कुणी लावलं ते आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई होते. रस्त्यांच्या दुरावस्थेवर गडकरींनीही हात जोडले तर आम्ही कोण?
Ninad K
Shashikant Shinde : रोहितदादांचा आवाज ते पवारांच्या पक्षावर जातीचं लेबल; शिंदेंची तोफ धडाडली
Shashikant Shinde Exclusive : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लेट्सअप चर्चा या विशेष कार्यक्रमात खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेला जातीय तेढ, महाराष्ट्रातील परिस्थिती याबद्दल सविस्तर माहिती दिलीय, पाहा…