90 FM Radio and Letsupp : यंदाच्या 15 ऑगस्टला आपण 79 वा स्वातंत्र्यदिन साजरा करतोय. (Radio) देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशभक्त, स्वातंत्र्यवीरांनी रक्त सांडले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले युद्ध भारताला पाकिस्ताविरुद्धच लढावे लागले. अनेक देशातंर्गत मोहिमा राबविल्यात. विदेशीतील युद्धभूमीतून अनेकदा नोकरी, शिक्षणासाठी गेलेल्या भारतीयांची सुखरुप सुटका केलीय.
मोठी बातमी, पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
लष्करी दल, वायू सेना, नेव्हीतील शूरवीर अधिकारी आणि जवानांनी असे अनेक ऑपरेशन्स राबविले आहेत. नुकतेच शत्रूराष्ट्र पाकिस्तानविरुद्ध सिंदूर, महादेव हे ऑपरेशन्स राबविल्याचे आपण पाहिले आहे. परंतु इतिहासात डोकविल्यास देशासाठी अनेक ऑपरेशन्स राबविले गेलेत.
या स्वातंत्र्य दिनानिमित्त 90 FM रेडिओ आशा व लेट्सअप खास तुमच्या भेटीस घेऊन येत आहे ‘India’s Mission Operation’.जिथे तुम्ही 11 ऑगस्टपासून ऐकू शकता स्वातंत्र्योत्तर भारताच्या काही निवडक सैनिकी ऑपरेशन्स स्टोरीज. 15 ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या स्टोरीज तुम्हाला पाहाता, बघता येणार आहे. रेडिओ आशा व लेट्सअपच्या इन्टाग्राम पेजवर हे ऑपरेशन्स तुम्हाला पाहाता येणार आहे.
https://www.instagram.com/radioasha
https://www.instagram.com/accounts/login/?next=%2Fletsupp.marathi%2F&source=omni_redirect