Asian Games : भारतीय नारी सब पे भारी! नेमबाजीत नीरु धांडूची ‘सुवर्ण’ कामगिरी; अंतिम फेरीत वर्चस्व…

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजी प्रकारात भारतीय नारी नीरु धांडूने सुवर्ण कामगिरी करत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावलंय.

Untitle (1)

Untitle (1)

आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरा धांडूने सुवर्ण कामगिरी केलीयं. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या नेमबाजीमध्ये नीरा धांडूने सुवर्णपदकावर आपलं कोरलंय.

बातमी अपडेट होतेयं…

Exit mobile version