Download App

मोठी बातमी! केनियामध्ये करविरोधी आंदोलनात 39 जण ठार, भारतीय दुतावासाच्या महत्वाच्या सुचना

नवीन करवाढीविरोधात केनियामध्ये नुकत्याच झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये किमान 39 जणांचा मृत्यू झाला आहे.

Image Credit: Letsupp

Kenya Tax Protest : केनियामध्ये नुकत्याच झालेल्या नवीन करवाढीविरोधात झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये किमान 39 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अल जझीराने (people died) नॅशनल राइट्स वॉचडॉगचा हवाला देत सांगितलं आहे. (Protest ) दरम्यान, करवाढ आता मागे घेण्यात आली असली तरी कर (Tax) वाढींच्या विरोधात निदर्शने करताना मारल्या गेलेल्या लोकांसाठी सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीच्या जवळपास दुप्पट ही नवी आकडेवारी आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला यश; नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशार दराडे यांचा विजय

या घटनेनंतर भारताने केनियामधील आपल्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कारण कर वाढीच्या विरोधात निदर्शने हिंसक बनली आहेत, ज्यामुळे केनियामध्ये खळबळ उडाली आहे. केनियातील भारतीय दूतावासाने यापूर्वी तेथील भारतीय नागरिकांना “सावधगिरी बाळगावी, अत्यावश्यक नसलेल्या हालचालींवर मर्यादा घालाव्यात आणि परिस्थिती पूर्ण होईपर्यंत निदर्शने आणि हिंसाचारामुळे प्रभावित झालेले क्षेत्र टाळावे असा सल्ला दिला होता.

 

बातमी अपडेट होत आहे –

follow us

वेब स्टोरीज