महाकुंभ मेळ्यातील डोळे दिपवणारे भव्य रूप; साधुंसह देशभरातील भक्तांची मांदियाळी, पाहा फोटो

श्रद्धा, व्यापार आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा मिलाफ असलेल्या या महाकुंभामागे एक प्रचंड आर्थिक यंत्रणा कार्यरत आहे. पाहा फोटो

महाकुंभ मेळ्यातील डोळे दिपवणारे भव्य रूप; साधुंसह देशभरातील भक्तांची मादियाळी, पाहा फोटो

महाकुंभ मेळ्यातील डोळे दिपवणारे भव्य रूप; साधुंसह देशभरातील भक्तांची मादियाळी, पाहा फोटो

Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळा हा केवळ धार्मिक विधींवर (kumbh Mela ) आधारित उत्सव नाही तर ती एक प्रबळ आर्थिक यंत्रणा ठरली आहे. १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या ऐतिहासिक महोत्सवात ४० कोटींहून अधिक भाविक गंगा नदीच्या किनारी एकत्र येतील. श्रद्धा, व्यापार आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा मिलाफ असलेल्या या महाकुंभामागे एक प्रचंड आर्थिक यंत्रणा कार्यरत आहे.

पाहा महाकुंभमेळ्यातील काही खास फोटो…

पाहा महाकुंभमेळ्यातील काही खास फोटो…

पाहा महाकुंभमेळ्यातील काही खास फोटो…

पाहा महाकुंभमेळ्यातील काही खास फोटो…

पाहा महाकुंभमेळ्यातील काही खास फोटो…

पाहा महाकुंभमेळ्यातील काही खास फोटो…

पाहा महाकुंभमेळ्यातील काही खास फोटो…

पाहा महाकुंभमेळ्यातील काही खास फोटो…

पाहा महाकुंभमेळ्यातील काही खास फोटो…

Exit mobile version