Train Accident In Assam : आसाम राज्यात एक मोठा रेल्वे अपघात झााल आहे. माहितीनुसार, राजधानी एक्सप्रेस ट्रेनसमोर (Rajdhani Express) अचानक हत्तींचा कळप आल्याने ट्रेनची त्यांच्याशी धडक झाली ज्यामुळे ट्रेन रुळावरुन घसरली. ट्रेनचे पाच डब्बे रुळावरुन घसरले असून या अपघातात आठ हत्तींचा मृत्यू झाला आहे.
#BREAKING Rajdhani Express hits elephant herd at Kampur, Nagaon (Assam), killing 7 elephants early Saturday. 5 coaches derail around 2:23 am; baby elephant critically injured. No passenger casualties. Train services diverted; restoration underway: Railway PRO pic.twitter.com/jgwZpmmmOL
— IANS (@ians_india) December 20, 2025
राज्यातील ‘या’ नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरु, 21 डिसेंबरला होणार मतमोजणी-
याबाबत माहिती देताना ईशान्य सीमा रेल्वे (एनएफआर) च्या प्रवक्त्याने सांगितले की, हा अपघात पहाटे (Train Accident In Assam) 2.17 वाजता घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस, आरपीएफ, वन अधिकारी आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर या मार्गावरुन जाणाऱ्या गाड्या वळवण्यात आल्या. ट्रेनचे पाच डबे रुळावरून घसरले, परंतु कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नाही.
US Army Attack On Syria : मोठी बातमी, अमेरिकेचा सीरियावर मोठा हल्ला, अनेक दहशतवादी ठार-
