Mali Blast: मध्य मालीमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोटात 9 ठार, 60 हून अधिक जखमी

Mali Blast:  शनिवारी मध्य मालीमध्ये आत्मघातकी हल्ला झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात 9 लोकांचा मृत्यू झाला, तर या भीषण स्फोटात 60 हून अधिक लोक जखमी झाले. या बॉम्बस्फोटामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेबाबत सांगितले की, ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात […]

WhatsApp Image 2023 04 22 At 10.19.03 PM

WhatsApp Image 2023 04 22 At 10.19.03 PM

Mali Blast:  शनिवारी मध्य मालीमध्ये आत्मघातकी हल्ला झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात 9 लोकांचा मृत्यू झाला, तर या भीषण स्फोटात 60 हून अधिक लोक जखमी झाले.

या बॉम्बस्फोटामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या घटनेबाबत सांगितले की, ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतांचा आकडा वाढू शकतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जणांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

 

Exit mobile version